आम्ही शुक्रवार दिनांक २६ डिसेंबर २०१४ रोजी दादासाहेब फाळके एम.एस.के ट्रस्ट २०१३-२०१४ या सन्मान सोहळ्याचे मुंबई येथे आयोजन केले होते. या वेळी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्राचे माननीय सांस्कृतिक मंत्री श्री. विनोद तावडे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील नामांकित कलाकार या सोहळ्यात सहभाग घेऊन नृत्य, नाटक व दिग्गज गायकांनी आपली गाणी सादर केली. यावेळी आमच्या ट्रस्ट मार्फत सिनेसृष्टीतील गरजू व पडद्यामागे काम करणाऱ्या लोकांना आर्थिक मदत दिली गेली.

DadaAdmin789