[Best_Wordpress_Gallery id=”14″ gal_title=”Health awareness camp”]


आम्ही, मुंगेली गाव छत्तीसगड येथे आठ जानेवारी २०१५ रोजी सामाजिक कल्याण कार्यक्रम आयोजित केला होता. आदिवासी समाजातीत लोकांनी बहुसंख्येने या कार्यक्रमास हजेरी लावली, आदिवासी व्यक्ती आरोग्यविषयक प्रश्नावर कसे अनभिज्ञ असतात, या बद्दल त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ व जाणकार लोकांनी माहिती दिली व आरोग्य चांगले ठेवणे किती महत्वाचे आहे हे सांगितले या वेळी आदिवासीलोकांना मोफत औषधांचे वाटप केले, अनेक आदिवासी लोकांनी या संधीचा फायदा घेतला.