[Best_Wordpress_Gallery id=”10″ gal_title=”School Bag Distribution”]


अकरा जानेवारी २०१५ रोजी पालघर जिल्हातील डहाणु तालुक्यातील बोर्डीला आदिवासी गावातील गरजू व गरीब मुलांना शाळकरी मुला-मुलीना योग्य ते मार्गदर्शन देऊन त्यांचे कौतुक केले, आणि त्यांना अडीचशे शाळेच्या दप्तरांचे वाटप आपल्या दादासाहेब फाळके मराठी सांस्कृतिक ट्रस्ट तर्फे केले.