[Best_Wordpress_Gallery id=”7″ gal_title=”Medical check up camp”]


आम्ही ६ जून २०१४ रोजी जुहु मुंबई ४०००४९ येथे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते या प्रसंगी बऱ्याचशा लोकांनी त्यांची उपस्थिती लावली व त्यांना मोफत तपासणी व तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक सल्ले देण्यात आले. हे शिबीर डॉ. प्रियदर्शनी जैन आणि इतर डॉक्टर्स तसेच नर्सेस व पारा मेडिकल स्टाफ यांच्यामार्फत पार पडला. आम्ही या शिबिरात गरजूंना वैद्यकीय मदत व मोफत औषध व गोळया दिल्या.