दात्यांना फायदे
- आपण जर देणगी दिली तर १९६१ च्या आयकर कायद्यानुसार आपल्याला कलम ८० जी नुसार सुट देण्यात येईल.
- समाजात एका वेळची स्थायी गुतंवणूक.
- सामुदायिक प्रतिमा सुधारा
- देणगी दिल्याचे समाधान
- तुम्ही दिलेल्या थोर मदतीसाठी व सहकार्यासाठी मोठ्या प्रमाणावर कौतुक आणि दाद
आपण कसे दान करू शकता?
-
क्रेडिट कार्ड द्वारे
- आपण क्रेडिट कार्ड द्वारे अदा करू इच्छित असल्यास
- किंवा
-
डेबिट कार्ड द्वारे
- तुम्ही डेबिट कार्ड द्वारे अदा करू इच्छित असल्यास
- किंवा
-
इंटरनेट बँकिंग द्वारे
- आपण इंटरनेट बँकिंग द्वारे पैसे अदा करू इच्छित असल्यास
- किंवा
-
रोख / धनादेश द्वारे
- आपण रोख / धनादेश द्वारे पैसे अदा करू इच्छित असल्यास