आमचे धोरण

नवीन उपक्रम – दादासाहेब फाळके एम. एस. के ट्रस्टने गरीब लोकांना गरीब परिस्थितीतून बाहेर पडण्याचा नवा उपक्रम प्रस्थापित करून संधी उपलब्ध करून दिली आहे.

सचोटी – आम्ही सर्व व्यावसायिक व आर्थिक बाबी मधल्या कामातील पारदर्शकता आणि जबाबदारीचे मुल्य जाणतो.

सर्वसमावेशक – आम्ही वंश, धर्म लिंग, वय, राष्ट्रीयत्व, शारीरिक मानसिक, भौगोलिक स्थिती याची पर्वा न करता समाजातील प्रत्येक घटकास आधार देण्यास कटिबध्द आहोत.

परिणामकारकता – आम्ही सतत आव्हानांचा सामना करत, आमच काम चांगलकस हॊइल याकडे नेहमी लक्ष देतो, कारण बहुमुल्य कार्यक्षमतेच मुल्य आम्हास आहे.