[Best_Wordpress_Gallery id=”6″ gal_title=”Eye check up camp”]
दादासाहेब फाळके एम. एस. के ट्रस्ट द्वारा दहा जानेवारी २०१५ रोजी पालघर जिल्हातील डहाणु तालुक्यातील बोर्डीला आदिवासी गावात आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले ह्या शिबिरात सुमारे नवशे पंधरा लोकांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून त्यांच्या औषध उपचाराची सोय केली, तसेच सुमारे चारशे लोकांचे डोळे तपासून त्यांना चष्म्याचे वितरण केले.