[Best_Wordpress_Gallery id=”8″ gal_title=”Cloth Distribution Camp”]
आम्ही दादासाहेब फाळके मराठी सांस्कृतिक ट्रस्ट तर्फे बोर्डी, जिल्हा पालघर महाराष्ट्र येथे अकरा जानेवारी २०१५ रोजी कपडे वितरणाचा कार्यक्रम आजोजित केला होत. या वितरणाचा फायदा अनेक गरीब गरजू आदिवासींना झाला.